The news is by your side.

रियलमी 5 Pro, X2 Pro स्मार्टफोनवर सूट

0

रियलमी डेज सेल २०२० (Realme Days Sale 2020) १० फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. हा सेल १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रियलमी फोन खरेदी करायचा असल्यास ही तुमच्यासाठी खास संधी आहे. रियलमी डेज सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर हा सेल सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच अन्य रियलमीचे गॅझेट्सवर चांगली ऑफर मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.