The news is by your side.

आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आयफोन चाहत्यांना मिळणार आहे

0

आयफोन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन ११ प्रो (iPhone 11 Pro) वर पहिल्यांदा डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आयफोन चाहत्यांना मिळणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 11 सीरिज अंतर्गत हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता. हा फोन खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.