The news is by your side.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 1357 जागा

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.