The news is by your side.

शेतकरी कर्जमुक्ती बिनकामाची – राजू शेट्टी

0

कर्जमुक्तीसाठी लावण्यात आलेले निकष सर्व शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत. राज्यातील भाजपचे सरकार खोटे बोलणारे होते. सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीस काम करण्यास काही वेळ द्यावा लागेल. त्यानंतरच सध्याच्या सरकारबद्दल मत प्रदर्शन करता येईल. सात-बारा कोरा करावा ही आमची मागणी. केंद्राचा अर्थसंकल्प अलीकडेच जाहीर झाला. परंतु या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतक ऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली तरतूद कमी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.