The news is by your side.

काश्मिरी पंडितांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे

0

काश्मिरी पंडितांच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही, आजवर कोणत्याच सरकारने त्यांना मदत केली नाही.फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं प्रसिद्ध चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी सांगितलं आहे. लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते

Leave A Reply

Your email address will not be published.