The news is by your side.

ओबीसींचा रकाना न टाकल्यास जनगणनेवर बहिष्कार-नाना पटोलेंचा

0

भविष्यातील जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात आला नाही तर जनगनणेवर बहिष्कार टाकावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.