The news is by your side.

अरविंद केजरीवाल यांच्या आपची दिल्लीत मुसंडी; भाजपने केला पराभव मान्य

0

दिल्ली विधानसभाचे सुरुवातीचे कल येत आहेत. सध्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी 50 ठिकाणी पुढे आहे तर 20 ठिकाणी भाजप पुढे आहे. गेल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला 67 जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. भाजपने 20 ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेस एकाही ठिकाणी आघाडीवर नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.