The news is by your side.

अमरावती येथे विविध क्षेत्रातील १६०० पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

0

विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १६०० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘डॉ. के.जी. देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२१-२६६८१०६ वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.