The news is by your side.

लष्करात महिलांच्या स्थायी कमिशनला मंजुरी, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

0

सुप्रीम कोर्टाने सोमवारी महिलांना लष्करात स्थायी कमिशनिंग देण्याचा निकाल जारी केला आहे. शिखर न्यायालयाने यासंदर्भात दिल्ली हायकोर्टाने 2010 मध्ये दिलेला निकाल कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेल्या निकालामध्ये महिलांना लष्करात स्थायी कमीशन देण्याचे सांगण्यात आले होते. त्याच विरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. भारतीय लष्करामध्ये युनिट पूर्णपणे पुरुषांचे आहे. त्यामध्ये पुरुष सैनिक महिला अधिकाऱ्यांना स्वीकारू शकणार नाहीत असे केंद्राने आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.