The news is by your side.

कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 पासून बरी झालेली 81 वर्षांची आजी

0

मात्र या आकडेवारीला खोडून काढत पंजाबमधील एक 81 वर्षांची आज्जी कोव्हिड-19 पासून पूर्णपणे बरी झाली आहे. चंदीगढला लागून असलेल्या मोहाली शहरातील कुलवंत निर्मल कौर या कोरोनावरील उपचार घेऊन बऱ्या झाल्या आहेत आणि आपल्या घरीही परतल्या आहेत. “परमेश्वराच्या कृपेमुळेच हे शक्य झालं,” कुलवंत यांचे पुत्र गुरमिंदर सिंह आपल्या भावना व्यक्त करत होते. अर्थात, आपल्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्यांनी याचं श्रेय दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.