The news is by your side.

आसाममधील NRCचा डेटा क्लाऊडवरुन गायब

0

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदवहीचा (एनआरसी) गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला अंतिम डेटा एनआरसीच्या वेबसाइटवरुन गायब झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा डेटा प्रसिद्ध करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे की, डेटा सुरक्षित आहे. मात्र, काही तांत्रिक तृटींमुळे तो क्लाऊडवरुन गायब झाला आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.