The news is by your side.
Browsing Category

Regional

कोरोना व्हायरस ज्या व्यक्तीमुळे जगात पसरला, तो रुग्ण अखेर सापडला

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा कसून शोध घेतला जात होता. ही व्यक्ती कोणी अंडरवर्ल्ड डॉन किंवा गुन्हेगार नव्हती. तर या व्यक्तीवर कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय होता. अखेर ही व्यक्ती सापडली. स्टिव्ह…

इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट ?

खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार  इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडून शेती करेन, असं वक्तव्य केलं आहे. 'दोन तासांच्या कीर्तनात एखादं…

कोणाला लागू नाही होणार पाच दिवसांचा आठवडा? वाचा सविस्तर

राज्य शासकीय कार्यालयांसाठी कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निकाली काढली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ…

नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडील पाणी मराठवाडय़ाला देण्यासाठी प्रयत्न करू-जलसंपदा मंत्री…

नाशिक जिल्ह्य़ातील पूर्वेकडून जाणारे पाणी मराठवाडय़ाला मिळावे यासाठी लक्ष घातले आहे आणि ते मराठवाडय़ाला कसे देता येईल याबाबत प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी मंजूर…

काश्मिरी पंडितांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे

काश्मिरी पंडितांच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही, आजवर कोणत्याच सरकारने त्यांना मदत केली नाही.फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं…

कोल्हापूर:पळून गेलेली मुलगी वडिलांसाठी झाली स्वर्गवासी,बोर्ड लावून श्रद्धांजली

कोल्हापुरात घरातून पळून गेलेल्या मुलीविरोधात वडिलांनीच बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केलं आहे. तिला श्रद्धांजली वाहणारे बॅनर या मुलीच्या वडिलांनी लावले आहेत. कोल्हापुरातल्या एका गावातल्या…

मुंबईत इमारतीला भीषण आग; एक महिला जखमी

अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील एका इमारतीला भीषण आग लागली असून यात एक महिला जखमी झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर…

सात हजार शिक्षकांची नोकरी जाणार

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी असून राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल सात हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षक पात्रता…

बारामतीला मिळाली नवीन ओळख, शरद पवारांनी व्यक्त केलं समाधान

बारामती हे शहर महाराष्ट्रात आणि देशभरात शरद पवारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून हे शहर ओळखलं गेलं आहे. गेली अनेक वर्ष या मतदार संघात…