The news is by your side.
Browsing Category

Crime

शाहीन बाग आंदोलक अनिश्चित काळासाठी रस्ता अडवू शकत नाहीत -सर्वोच्च न्यायालय

सीएए आणि एनआरसीविरोधात राजधानी दिल्लीतील शाहीन बाग येते दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे नेहमीचा रस्ता बंद असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या…

महाराष्ट्र दया माया दाखवणार नाही, आरोपीला फासावर लटकवू – उद्धव ठाकरे

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला

आयुर्वेदिकवैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने रँगिंगला…

आयुर्वेदिकवैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने रँगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. महाविद्यालयातील अन्य…

मलालावर गोळी झाडाणारा दहशतवादी पाक तुरुंगातून फरार

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफजर्ई (Malala Yusufzai) हिच्यावर गोळी झाडून तिच्या हत्येचा प्रयत्न करणारा दहशतवादी पाकिस्तानच्या तुरुंगातून फरार झालाय. एहसानुल्ला एहसान असं या दहशतवाद्याचं…

तीन वर्षांत महाराष्ट्रातून तब्बल 84 हजार महिला बेपत्ता, एनसीआरबीच्या आकडेवारीतलं…

गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातून 84 हजार 369 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं? त्या कुठे आहेत? या महिलांपैकी कितींचा पोलिसांनी शोध घेतला हे कुणालाही माहिती…

आझाद हिंद एक्सप्रेसच्या डब्यात एके-४७ रायफलची काडतुसे सापडली

आझाद हिंद एक्सप्रेसच्या डब्यातील कचरा टाकण्याच्या बादलीत एके-४७ रायफलची काडतुसे सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी एके-४७ रायफलची ११ काडतुसे जप्त केली आहेत. आझाद हिंद…