The news is by your side.

केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या १४१२ जागा

0

केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या एकूण १४१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ सेवेत असणाऱ्या मेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.