The news is by your side.

US ने पैसा रोखण्याची दिली धमकी तर WHO म्हणते राजकारणाला क्वारंटाइन करा

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटना अधिकाधिक चीनकेंद्री वागत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला होता, तसंच अमेरिका या संघटनेला करत असलेल्या मदतीवर पुन्हा विचार करावा लागेल असंही ते म्हणाले होते. ट्रंप यांनी मंगळवारी ट्विटरवरून आणि पत्रकार परिषदेतही हे आरोप केले होते.

ट्रंप यांच्या ट्विटनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे, की “आम्हाला सर्व देश जवळचे आहेत, आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. कोव्हिड-19वरून राजकारणालाच क्वारंटाइन करा.”

Leave A Reply

Your email address will not be published.