The news is by your side.

वादळाचा तडाखा; विमान हवेतच भरकटले

0

विमान ना व्यवस्थित धावपट्टीवर उतरू शकत होते, ना व्यवस्थितपणे टेकऑफ करू शकत होते. फक्त विमान हवेमुळे हेलकावेच खात होते. ब्रिटनमधील एका विमानतळावर हे दृष्य दिसले. सध्या युरोपमधील वेगवेगळ्या देशांमध्ये सियारा वादळाने कहर माजवला आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे विमान सेवेवरही परिणाम झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.