Ultimate magazine theme for WordPress.

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ७६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७६ जागा
रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसिन, कार्डियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओमेट्रिशियन आयपीएचएस, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, दंतचिकित्सक, दंत तंत्रज्ञ, दंत सहाय्यक, एनपीसीबी एफएमजी-अकाउंटंट, जीएनएम, रेकॉर्ड कीपर, आरकेएसके समुपदेशक, आरबीएसके, फार्मासिस्ट, इम्यूरेशनने मॉनिटर, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी पीजी युनानी, ईएमएस समन्वयक, एएनएम आणि ब्लॉक सिकल सेल सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलीमेडिसिन कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/nhm-hingoli-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.