Ultimate magazine theme for WordPress.

भारतीय सैन्य दलात महिला पोलीस (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण १०० जागा

भारतीय सेना दल यांच्या आस्थापनेवरील महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सैनिक पदांच्या एकूण १०० जागा
महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला आणि किमान इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/indian-army-nmk-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.