Ultimate magazine theme for WordPress.

एनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८३ जागा

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून आरोग्य निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून एसएमई ऑपरेटर पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा
आरोग्य निरीक्षक आणि एसएमई ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  Recruitment Cell, Human Resource Department, Corporate Office, NlC India Limited Block-1, Neyveli, Tamilnadu, Pincode- 607801.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ व १४ जून २०२१ पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/nlc-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.