Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
जेष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/nbe-recruitment-nmk-2021-2/

 

Leave A Reply

Your email address will not be published.