Ultimate magazine theme for WordPress.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे ते २४ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/western-railway-nmk-recruitment-nmk-may-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.