Ultimate magazine theme for WordPress.

वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या ४४० जागा

विविध पदांच्या एकूण ४४० जागा
वैद्यकीय अधिकारी (विशेषतज्, एमबीबीएस),  जीएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहय्यक व क्ष-किरण सहय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ जून ते १५ जून २०२१ पर्यंत ११ ते १ या वेळेत सार्वजनिक सुट्टी वगळून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती (सी), बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/nmk-mnc-vasai-virar-nmk-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.