Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ७२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, रत्नागिरी अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी  करून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, सायकायट्रिक नर्स स्टाफ नर्स, प्रोग्राम समन्वयक, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकीय सहाय्यक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, लेखाकार, सल्लागार, फील्ड लेव्हल मॉनिटर आणि सुपर स्पेशलिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/nmk-nhm-ratnagiri-nmk-recruitment-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.