Ultimate magazine theme for WordPress.

ईस्टर्न कोलफील्ड्स यांच्या आस्थापनेवरील सुरक्षारक्षक पदांच्या १०८६ जागा

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयता आठवी उत्तीर्ण आणि कोलफील्ड्सचा कर्मचारी असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – bhartiecl@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक : https://nmk.co.in/eastern-coalfields-limited-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.