Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५० जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रचालक (केमिकल) पदांच्या ५० जागा
प्रचालक (केमिकल) श्रेणी-I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ते २१ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेबसाईट लिंक्स : https://nmk.co.in/rcfl-recruitment-nmk-2021/

 

Leave A Reply

Your email address will not be published.