Ultimate magazine theme for WordPress.

१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात मोठी संधी, ऑनलाईन अर्जासाठी आज शेवटची तारीख

 पोस्ट ऑफिसमध्ये  नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरभरती होते आहे. २७ एप्रिल २०२१ पासून पोस्टातील नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार पोस्टातील या जागांसाठी  इच्छुक आहेत त्यांनी  या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पोस्ट ऑफिसच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये २,४८२ पदे भरण्यात येणार आहेत. या नोकरभरतीत ‘ग्रामीण डाक सेवक’ या पदासाठीची रिक्त पदे भरली जाणार आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार दिलेल्या लिंकवर जाऊन या नोकरभरतीची माहिती घेऊ शकता.

‘ग्रामीण डाक सेवक’ या पदांसाठीची अधिक माहिती घेण्यासाठी आणि त्याचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://nmk.co.in/indian-post-gds-nmk-recruitment-2021/

Leave A Reply

Your email address will not be published.