Ultimate magazine theme for WordPress.

गोवा पोलिस विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०९७ जागा

गोवा पोलिस विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०९७ जागा
पोलिस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, शोधकर्ता, सहायक उपनिरीक्षक, छायाचित्रकार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लार्क पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तापोलिस मुख्यालय, पणजी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

जाहिरात पहा : https://t.co/ows43EIKie?amp=1

अधिकृत वेबसाईट : https://citizen.goapolice.gov.in

 

Leave A Reply

Your email address will not be published.