Ultimate magazine theme for WordPress.

विना इंटरनेट, विना नेटवर्क स्मार्टफोन्स कनेटिंगसाठी गुगलचे खास अप्लिकेशन

अनेकदा आपल्या डिव्हाइससोबत आपल्या डिव्हाइसला कनेक्ट करण्यात अडचण येते. अनेकदा ब्लूटूथ सुद्धा साथ देत नाही. तुम्हाला अशा परिस्थितला सामोरे जावे लागले असेल. तुम्हाला या अडचणीचा त्रास हटवण्यासाठी एक नवीन WifiNanScan अप्लिकेशन टेक कंपनी गुगलने लाँच केले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे एक दुसऱ्याला कनेक्ट करण्यास मदत करून फोनमध्ये नेटवर्क नसलं तरी वाय-फाय संबंधी सर्व काम अप्लिकेशच्या मदतीने युजर करू शकतील.

याच्या मदतीने विना इंटरनेट कनेक्शन कोणत्याही विना परेशानीने रेस्टॉरंट मध्ये सीट बुकिंग करण्यापासून मूव्ही तिकीट बुक करण्यापर्यंत काम करू शकणार असून याचे मुख्य फायदे म्हणजे जर आपण अप्लिकेशन वापर करीत असाल तर सुरक्षित रुपाने प्रिंटर वर डॉक्यूमेंट पाठवण्याची सोप्या पद्धतीने पाठवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही नेटवर्कमध्ये लॉगइन सुद्धा करावे लागत नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.