Ultimate magazine theme for WordPress.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच्या एकूण १५० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील सामान्य अधिकारी (स्केल-II) पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
सामान्य अधिकारी (स्केल-II) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्यासाठी लिंक : https://drive.google.com/file/d/1Dv0SF4f5rsZCAQ73ZYL_Tmd7xRjZc2uc/view?usp=sharing

अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/

Leave A Reply

Your email address will not be published.