Ultimate magazine theme for WordPress.

भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४८० जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारास संबंधित व्यापारात दहावी (१०+ २ प्रणाली अंतर्गत), आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्यासाठी लिंक : https://drive.google.com/file/d/1THZlduFrGh5ZcYJE1mtoDfTqihT_fSMl/view?usp=sharing

अर्ज करण्यासाठी लिंक : https://iforms.mponline.gov.in/Profile/Registration

अधिकृत वेबसाईट लिंक : https://ncr.indianrailways.gov.in/

 

Leave A Reply

Your email address will not be published.