Ultimate magazine theme for WordPress.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६५ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १६५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी व संबंधित ट्रेड मधून आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते ३० मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्याची लिंक : https://drive.google.com/file/d/1bjBJJ82tLbYNw5TqrYEQbWa96Pzg5Hoc/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : https://www.mponline.gov.in/Portal/CitizenHome.aspx?servtypeid=3

अधिकृत वेबसाईट लिंक : https://wcr.indianrailways.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.