Ultimate magazine theme for WordPress.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

विविध पदांच्या एकूण १०९९  जागा
कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी आणि  कनिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ५वा मजला, प्रगती मैदान मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/13XNLQH6ZitBUq3vt-iWtgOgaLtztb_HL/view

अधिकृत वेबसाईट : https://dfccil.com/

 

Leave A Reply

Your email address will not be published.