Ultimate magazine theme for WordPress.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

विविध पदांच्या एकूण २८४ जागा
जिल्हानिहाय बाल कल्याण समिती सदस्य व अध्यक्ष आणि बाल न्याय मंडळ सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २४ मार्च २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

जाहिरात (१) पहा : https://drive.google.com/file/d/1-Zdt9fA9NKwvAcIqsjKFqqvvhM4cnDUm/view

जाहिरात (२) पहा : https://drive.google.com/file/d/12xkfQaGUiBXbVVXcOMygvhfCmD4cTRSD/view

अर्जाचा नमुना : https://drive.google.com/file/d/1qiwHsY_KvLehcDuLWMxuWnz4GA28NKIm/view

 

Leave A Reply

Your email address will not be published.